Aajicha Chasma - Marathi Short Film 2017 | Story Of Bonding Between a Granny & Her Grandson

SHUDHDESI SHORTS | UPDATED Nov.19.2017

ही कथा एका खेड्यातल्या त्रिकोणी कुटूंबाची आहे. चिखलु नावाचा मुलगा आणि त्याचे वडील हे चिखलुच्या आजीबाबत काळजी करत असतात. तिच्या खुप जुन्या चष्म्याचा नंबर वाढल्याने तिला त्यातून नीट दिसत नाही. गेली अनेक वर्ष ती तो चष्मा कोणत्याही तक्रारीविना तसाच वापरत आलेय. आता मात्र हे दोघे बाप-लेक आजीचा नवा चष्मा बनवण्यासाठी आग्रही होतात. चिखलु तिला चिखलदऱ्या या लांब ठिकाणी घेऊन जातो. तिथे तिचे डोळे तपासले जातात. डॉक्टर काय म्हणतात, तिला त्यानंतर नीट दिसु लागतं का, त्या प्रवासात ते दोघे काय काय करतात, त्या दोघांमधल्या नात्याचे पैलु कसे उलगडतात, हे या शॉर्टफिल्ममध्ये रंगवण्यात आलंय.

Director : Shashank Telgote Writer : Sanjay Telgote & Shashank Telgote Actors : 1. Bhede - malu aaji 2. Dyandsagar bhokare - father of chikloo 3.Shreyas bhokare - chikloo 4. Ramesh Thorat - Doctor