Anubhuti - Marathi Short Film 2017 | Story of a boy who gets caught up between the dream

SHUDHDESI SHORTS | UPDATED Nov.18.2017

Suspense story of a boy who meets a stranger after breakup with his girlfriend gets caught in his own perception. स्वत:चा चेहरा खराब असताना आपण कसे आरश्याला दोष देत असतो, हे या लघुपटात दिग्दर्शकाने मांडलं आहे. बिघडलेल्या गोष्टी पुर्ववत करण्यासाठी अनोळखी ‘संकेत’ आणि रहस्यमयी गोष्टींचा वापर कथेत केलेला दिसतो. संकेत नावाच्या मुलाची प्रेयसी मेघना यांच्यात वाद झाल्यानंतर अचानक त्याच्या घरातच भेटणारा दुसरा ‘संकेत’ त्याला सत्याची अनुभूती करून देतो.