Astitva Marathi Short film | Astitva A Story About Couple In Living Relationship

SHUDHDESI SHORTS | UPDATED Jan.03.2018

अपघाताने जन्माला आलेली मुलगी आई-वडिलांच्या करीअरमध्ये अडथळा झाली की काय होतं ती परिस्थिती ‘अस्तित्व’ या लघुकथेत मांडण्यात आली आहे. महानगरीय झगमगाटातल्या उच्चभ्रु सोसायटीतील लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याची ही कथा आहे. मात्र एका चिमुकलीच्या जीवावर उठणाऱ्या या जोडप्याचं काय होतं तो शेवट पाहणं रंजक ठरतं.