Avyakta - Marathi Short Film 2017 | A Love Story that blooms without expressing love in words

SHUDHDESI SHORTS | UPDATED Nov.17.2017

एखाद्या व्यक्तीवरील प्रेम प्रत्येकवेळी शब्दातून व्यक्त करणं गरजेचं नसतं, हा विषय या लघुपटात हाताळण्यात आला आहे. प्रेम व्यक्त न करता कृतीतून दाखवून देणं कसं गरजेचं आणि महत्त्वाचं असतं हे सांगण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केलाय. त्यासाठी दोन तरुण मुला-मुलीतलं प्रेम आणि आई-मुलीतल्या प्रेम यांचा आधार घेतला आहे. कथेचा शेवट सकारात्मक करण्यासाठी गोड दृष्याची मदत झाली आहे. Star-Cast - Shrikant Mahadik, Pranali Ghaiwat