B.E. Pass - Marathi Short Film 2017 | Story Of An Every Engineer

SHUDHDESI SHORTS | UPDATED Nov.23.2017

इंजिनिअरींग करून साजेश्या नोकरीची वाट पाहणाऱ्या ३ मित्रांची कथा या लघुपटात रंगवली आहे. नोकरीसाठी अनेक इंटरव्ह्यू देऊन कंटाळलेले हे मित्र पुढे काय करतात हे पाहणे रोचक ठरते. या लघुपटाच्या कथेचा शेवट पारंपरीक न करता सकारात्मक आणि अनपेक्षित केला गेला आहे. इंजिनिअरींग करणारा प्रत्येकजण या कथेत स्वत:ला पाहु शकतो.