Baluta Short Film | Tragic Story Of Female Foeticide In India

SHUDHDESI SHORTS | UPDATED Dec.20.2017

महाराष्ट्रात एखाद्या जोडप्याच्या पोटी सलग तीन मुली जन्माला आल्या म्हणजे किती मोठं पाप किंवा दैवी कोप असल्यासारखं मानलं जातं, हे या लघुपटात चित्रीत करण्यात आलं आहे. मुलीच्या जन्म आणि शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजना असतानाही तिच्या जन्मापुर्वीच तिला मारण्याचा विचार करणं किती वाईट आहे , हे या लघुपटात सांगण्यात आलंय.