Chi Sau Ka - Short Film | Irony Of Society Worshipping Goddess Durga & Counts Female Foeticides

SHUDHDESI SHORTS | UPDATED Nov.23.2017

भारतात स्त्रीला नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या रुपात बघितलं जातं आणि महिन्याच्या ‘त्या’ चार दिवसांत तिला घराबाहेर पडवीमध्ये बसवलं जातं. वंशाचा दिवा मुलगा हवा म्हणून कर्तृत्वाच्या या पणतीला गर्भातच विझवलं जातं. एक मुलगी याबाबत आई-बाबांसमोर प्रश्न उपस्थित करताना दिसत्येय, तक्रार करताना दिसतेय.