Chori - Short Film | Emotional Silent Short Film Portraying Water Shortage Problem in a Village

SHUDHDESI SHORTS | UPDATED Nov.25.2017

महाराष्ट्रातल्या पाणीटंचाईच्या अतिशय गंभीर समस्येवर वेगळ्या मार्गाने भाष्य करण्याचा प्रयत्न या लघुपटात करण्यात आलाय. एका चोराचा पाठलाग करताना शेवटी जे दृष्य समोर येतं ते आपल्याला स्तब्ध करून ठेवतं. राज्यातलं पाण्याचं दुर्भिक्ष्य दाखवण्यासाठी एकदम योग्य कथानक दिग्दर्शकाला सापडलं आहे.