Cigar : The Best Anti-Smoking Short Film | Marathi Short Films 2017

SHUDHDESI SHORTS | UPDATED Nov.25.2017

धुम्रपान आणि मद्यपान तुमचं कुटूंब आणि आरोग्य उध्वस्त करते, त्यामुळे नकार द्यायला शिका आणि आरोग्य निवडा, असा संदेश देणारी ही लघुकथा आहे. एका त्रिकोणी कुटूंबातल्या चिमुकलीचा आधार घेत ‘नो स्मोकींग’चा संदेश देण्यात आला आहे. आपल्या वडिलांना सतत सिगारेट ओढताना पाहणाऱ्या मुलीची मानसिक अवस्था या लघुपटात रंगवली आहे.