Ek Chimukali Vidya - Short Film | Poor Family Girl Which Is Smart & Kind Struggling For Education

SHUDHDESI SHORTS | UPDATED Nov.23.2017

प्रत्येक मुलीनं शिकणं आणि स्वत:च्या पायावर उभं राहणं तिच्या भविष्यासाठी कसं महत्त्वाचं आहे, हे या लघुपटात सांगण्यात आलंय. अतिशय गरीब असलेल्या विद्याची आई प्रतिकुल परिस्थितीतही तिला कष्ट करुन शिकवायला तयार होते. अडाणीपणामुळे आपल्यावर आलेली वेळ आपल्या मुलीवर येऊ नये, याची जाणीव तिला होते. मुलगी विद्याही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखं भरपुर शिकून ऑफीसर बनण्याची स्वप्न बघते.