Envelope - A Marathi Short Film 2017 | एन्वलोप - मराठी शार्ट फिल्म 2017 | Shudh Desi Shorts

SHUDHDESI SHORTS | UPDATED Nov.19.2017

या शॉर्टफिल्ममध्ये एका छोट्याश्या प्रसंगातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. आपण आजारी व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये भेटायला जातो तेव्हा त्याला सहानुभूतीच्या शब्दांसोबतच आर्थिक मदतही देऊ केली पाहिजे, कारण त्याची त्याला जास्त गरज असते. ही शॉर्टफिल्म तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि आवडल्यास शेअर करा.