Fill It of Organ Donation | Marathi Short Films 2017 | मराठी लघु चित्रपट 2017

SHUDHDESI SHORTS | UPDATED Nov.25.2017

तरुणांच्या एका ग्रुपवर आधारित या लहानशा कथानकात अवयवदानाचा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. कोणालाही एखादी गोष्ट करायला सांगण्याआधी स्वत: ती करून पाहा असा सरळ संदेश ‘फील इट’ या लघुपटात देण्यात आला आहे.