Jaaniv - Marathi Short Film 2017 | Story that express hope of new change in life by organ donations

SHUDHDESI SHORTS | UPDATED Nov.19.2017

जाणीव या लघुपटात दिग्दर्शक एक सामाजिक जाणीव हळुवारपणे हाताळण्याचा प्रयत्न करतोय. यात अंध मुलाची सकारात्मक दृष्टी सामान्य डोळसांपेक्षा कशी जास्त प्रभावी असते, हे दिसून येतं. त्यासाठी डोळस माणसाने काढलेलं चित्र आणि अंध मुलाने काढलेल्या चित्राची मदत घेतली आहे. चित्र रंगवणं म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर शोधण्य़ाचा अंध मुलाचा प्रयत्न कथेत चित्रीत करण्यात आलाय. StarCast - Harsh Ahire , Mahaveer kanwade