Madhumati Short Film | Truth, Beyond The Walls

SHUDHDESI SHORTS | UPDATED Dec.20.2017

आपण डोळ्याने पाहत असलेल्या दृष्यामागे सत्य परिस्थिती काहीतरी वेगळी असते, मात्र आपण ती जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाही. एका खेड्यातील विद्यार्थिनीच्या या कथेतून लघुपटात हेच सांगण्याचा प्रयत्न केला गेलाय की, प्रत्येक गोष्टीला एक भिंतीपलीकडचं सत्य असतें आणि ते जाणून घेतल्याशिवाय कोणाबाबत काही वक्तव्य करू नये.