Matitali Kusti - Marathi Short Film 2017 | Story of 235 Years Old Traditional Mud Wrestling Center

SHUDHDESI SHORTS | UPDATED Nov.23.2017

मॅटवरील रेसलिंगमुळे लोकप्रियतेत घसरत चाललेली रांगड्या मातीतील कुस्ती हा या लघुपटाचा विषय आहे. २३५ वर्ष जुन्या कुस्तीच्या आखाड्याचे ७७ वर्षीय वस्ताद यांच्या तोंडून आजच्या आणि तेव्हाच्या कुस्तीचं वर्णन ऐकवलं गेलंय. आताचे तरूण या प्रकाराकडे पुर्णपणे दुर्लक्ष करत असल्याची खंत या लघुपटात बोलून दाखवली गेलीये.