Mazz Jagann Re | Story Of Woman Struggling With Indian Society's Menstruation & Virginity Taboo

SHUDHDESI SHORTS | UPDATED Nov.23.2017

आजही आपल्या समाजात परंपरांचं कारण देऊन मासिक पाळी आणि क्रौमार्याबाबत स्त्रियांना कायम दडपणाखाली ठेवलं जातं. आंबेडकर, शाहु आणि फुलेंचं नाव घेणाऱ्या सुशिक्षित कुटूंबातही परिस्थिती वेगळी नसते. या मर्यादांना कंटाळलेल्या मुलीचा झालेला उद्रेक कथेत दाखवण्यात आलाय.