Note: Karma Repeats Itself | Marathi Short Film 2017 | मराठी लघु फिल्म 2017

SHUDHDESI SHORTS | UPDATED Jan.03.2018

रस्त्यात चालत असताना एका तरुणाला २००० रुपयाची नोट सापडते आणि ती खर्च करण्यासाठी तो कपडे खरेदी करायचं ठरवतो. त्या दुकानात गेल्यावर काय घडतं हे या शॉर्टफिल्ममध्ये पाहण्यासारखं आहे. इंग्रजीमध्ये असणारं ‘कर्मा रिपीट्स’ हे वाक्य इथे तंतोतंत जुळून येतं.