Package Short Film | A Farmer Who Kills His Ailing Father

SHUDHDESI SHORTS | UPDATED Jan.03.2018

‘शेतकरी आत्महत्या’ हा महाराष्ट्रात सध्या पेटलेला प्रश्न परिणामकारकपणे हाताळण्याचा प्रयत्न पॅकेज या लघुपटात केला आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना राज्य सरकार अनेक पॅकेज जाहीर करतं पण त्याऐवजी शेतकरी स्वत:चं जीवन संपवु नयेत यासाठी काही का करत नाही, असा सवाल या लघुपटात उभा करण्यात आला आहे.