Roti :Struggle of a Woman in Famine | Marathi Short Films 2017 | मराठी शॉर्ट फिल्म 2017

SHUDHDESI SHORTS | UPDATED Nov.29.2017

अनेक घरांची वास्तविकता असलेल्या हलाखीच्या गरिबीचं विदारक चित्रण ‘रोटी’ लघुपटात केलेलं दिसतं. एका भाकरीसाठी करावी लागणारी वणवण आणि त्याग आणि त्यातही नवऱ्याचं असलेलं आजारपण हा या लघुपटाचा विषय आहे.