The Note - A Thought Provoking Short Film By Kranti Redkar Wankhede

SHUDHDESI SHORTS | UPDATED Dec.05.2017

भारतात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या किशोरवयीन मुलांच्या आत्महत्येचा विषय या लघुपटात अत्यंत भावनिकरित्या हाताळण्यात आला आहे. मुलांच्या आवडी-निवडी लक्षात न घेता पालक त्यांच्यावर स्वत:चे निर्णय लादु लागले की मुलांची कशी घुसमट होते आणि ते मानसिक तणावाखाली जातात ते या कथेत पाहायला मिळते. या तणावातून बाहेर पडण्यासाठी आत्महत्या हा शेवटचा पर्याय त्यांना दिसतो. मात्र ते कसं चुकीचं आहे आणि त्यानंतर इतरांची काय अवस्था होते, हे उत्कृष्टरीत्या रंगवण्याची जबाबदारी कलाकारांनी पेलली आहे.