Yantra - Marathi Short Film 2017 | Struggle of a Deaf Man | मराठी फिल्म 2017

SHUDHDESI SHORTS | UPDATED Nov.25.2017

‘स्वत:चे कान’ हरवून बसलेल्या एका अगतिक तरुणाची कथा या लघुपटाचा मुख्य विषय आहे. कामावरून घरी येताना गर्दीत कानाचं मशिन हरवल्याने त्या मुलाची प्रवासात काय अवस्था होते, हे यात चित्रित केलं गेलं आहे. मुंबईसारख्या ठिकाणी असा प्रवास करत करत तो जेव्हा घरी पोहोचतो तेव्हा त्याचं काय झालेलं असतं, हे पाहणं अनपेक्षित ठरतं.